SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती संकलन

 SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती याचे संकलन करण्यात आले आहे. 

या माहितीचा उपयोग राज्यभरातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना नक्कीच  होईल .


मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो 


मानक 2- पालक सभा फोटो


मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय 


मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर 



मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो 


मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग 


मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो


मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो


मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो 


मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो


मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो 


मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो


मानक 13- प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा किशोरवयीन विद्यार्थ्यांची कार्यशाळा फोटो



मानक 14- लागू नाही 


मानक 15- लागू नाही 


मानक 16- सर्व वर्गांची वेळापत्रक फोटो ज्यात कला संगीत नृत्य नाटक इत्यादी समावेश 


मानक 17- मैदानी खेळ बैठे खेळ योगासने इत्यादींचा फोटो 


मानक18- आरोग्य तपासणी फोटो 


मानक 19 - दिव्यांग विद्यार्थी सोयीसुविधा दिलेले पुरावे जसे उपस्थितीबद्दल वेगवेगळे साहित्य दिलेले रिपोर्ट फोटो स्तर एक निवडावा 


मानक 20- वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे फोटो 


मानक 21- सामाजिक उपक्रमाचे फोटो तसेच संस्कृती जोपासणे उपक्रम फोटो 


मानक 22- स्तर चार निवडावा 

नमुना प्रगती पत्रक किंवा प्रश्नपेढी फोटो नमुना 


मानक 23 - अनुक्रमांक 22 प्रमाणे फोटो 


मानक 24- कोडींग हैक्याथोन विज्ञान गणित मंडळी फोटो 


मानक 25- अनुक्रमांक 24 प्रमाणे 


मानक 26- SLAS,PAT,NAS,SEAS नुसार लागू असल्यास तसाच तर निवडावा तसेच एक स्क्रीन शॉट टाका प्रमाणपत्र फोटो


मानक27- पालक सभा फोटो व पालक भट रजिस्टर फोटो 


मानक 28- PAT भरलेले मार्क स्क्रीन शॉट  फोटो 


मानक 29- बहुतेक शाळेला लागू नये असल्यास वर्गाचा फोटो किंवा निष्ठा प्राथमिक मॉडेल प्रमाणपत्र फोटो टाका 


मानक 30- TLM अध्ययन अध्यापन साहित्य फोटो 


मानक 31- वाचन विभाग मंडळ गणित साक्षरता मंडळ यांचा फोटो 


मानक 32- कृती आधारित अध्यापन फोटो


मानक 33 - कृती आराखडा एखादा विद्यार्थी निवडून कृती आराखडाचा तयार केलेला फोटो 


मानक 34 - शिक्षक निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र फोटो 


मानक 35- केंद्रांतर्गत इतर शाळा भेट फोटो किंवा शिक्षण परिषद फोटो 


मानक 36- पालक सभा फोटो 


मानक 37- गुणवत्ता सुधारण्याकरिता नाविन्यपूर्ण प्रकल्प / उपक्रम यांचे फोटो 


मानक 38- विद्यार्थी कौशल्य वर आधारित प्रकल्प फोटो 


मानक 39 - मानक 38 प्रमाणे फोटो 


मानक 40 - ग्रंथालय किंवा वाचन कोपरा फोटो 


मानक 41 - विद्यार्थी प्रकल्प फोटो संस्कृती संवर्धन 


मानक 42 - विद्यार्थी व पालक यांचा सहभाग तसेच उपक्रमाचे फोटो 


मानक 43 - शिक्षक लेखन वर्तमानपत्र किंवा शिक्षण परिषदेमधील शिक्षकांचा सहभाग याचा फोटो 


मानक 44 - शैक्षणिक साहित्य फोटो तर एक निवडावा 


मानक 45 - वर्गनिहाय शिक्षक निहाय वर्ग खोल्यांचे फोटो 


मानक 46 - मुतारी आणि हँडवॉश स्टेशन फोटो


मानक 47 - फर्निचर डिजिटल मटेरियल ग्रंथालय फोटो 


मानक 48 - भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा फोटो तसेच भाषा पेटी विज्ञान पेटी गणित पेटी फोटो तसेच भाषा विज्ञान गणित कोपरा यांचे फोटो


मानक 49 -आयसीटी संगणक उपलब्धता फोटो 


मानक 50 - कलागुणानुसार वर्गखोलेची रचना खुल्या जगाचा वापर विविध सहशालेय उपक्रमासाठी उपयोग होतो त्याचा फोटो 


मानक 51-आणि मग प्राचार्य कार्यालयांचा फोटो तसेच विविध समिती फलक फोटो व व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्टाफ रूम असेल तर फोटो 


मानक 52-प्रथमोपचार पेटी फोटो तंबाखूमुक्त परिसर फोटो आरोग्य तपासणी फोटो


मानक 53 - स्वच्छ शालेय परिसराचा फोटो 


मानक 54 - पिण्याचे पाणी सुविधा फोटो 


मानक 55 - उपलब्ध फर्निचर विद्यार्थ्याकरिता त्याचा फोटो 


मानक 56 - प्रकाश व हवा व्यवस्थेचा वर्ग खोल्यांचा फोटो 


मानक 57- अग्निशामक यंत्र फोटो 


मानक 58- आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण फोटो योजनेचे फोटो 



मानक 59- शाळेतील झाडांचा फोटो सुका कचरा ओला कचरा फोटो कंपोस्ट खत फोटो इको क्लब यापैकी जे उपलब्ध असेल त्याचा फोटो 


मानक 60- विद्युत उपकरणांचा फोटो सोलार बल्प सोलार पॅनल प्लास्टिक मुक्त किंवा पुनर्वापर सांडपाण्याची विल्हेवाट यापैकी उपलब्ध असेल ते फोटो 


मानक 61- स्वयंपाक खोली किचन गार्डन फोटो असल्यास 


मानक 62- क्रीडांगणाचा फोटो 


मानक 63- लागू नाही 

बोर्डिंग निवासी असल्यास इमारत व सुख सुविधा चे फोटो



मानक 64-प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन फोटो


मानक 65-लागू नाही 

 निवासी असल्यास गेट रजिस्टर सीसीटीव्ही सुरक्षा साधने यांचा फोटो


मानक 66- लागू नाही 

निवासी शाळा असल्यास दिनचर्या वेळापत्रक खेळ यांचे फोटो


मानक 67- लागू नाही 


मानक 68- स्मार्ट क्लास फोटो आयसीटी लॅब फोटो 



मानक 69- इंटरनेट फोटो वायफाय राऊटर फोटो किंवा मोडेम फोटो


मानक 70- पट नोंदणी सर्वेक्षण फोटो 


मानक 71- विद्यार्थी गळती थांबवण्यासाठी शाळा व इमारत यांचा आकर्षक फोटो 


मानक ७२- शाळा प्रवेश फोटो प्रवेशोत्सव फोटो 


मानक 73-प्राथमिक शाळा लागू नाही 

माध्यमिक शाळा सेमिनार चर्चासत्रे पालक सभा फोटो


मानक 74- लागू नाही 


मानक 75- शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटो 


मानक 76 - मु.अ. व शिक्षक यांची सभा फोटो 


मानक 77- वरील प्रमाणे फोटो 



मानक 78- शिक्षण परिषदेतील फोटो 


मानक 79- परिपाठ किंवा शाळा समारंभामध्ये कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला फोटो किंवा वेगवेगळ्या स्तरावर झालेला कर्मचाऱ्यांचा सन्मान फोटो



मानक 80-मुख्याध्यापक व शिक्षक यांची सभा फोटो 


मानक 81- वरील प्रमाणे फोटो 


मानक 82- शिक्षक पालक सभा फोटो 


मानक 83 - विभाग वाटप फोटो शिक्षकांना दिलेले जबाबदारी विभाग यांचे फोटो 


मानक 84- शिक्षकाने घेतलेले वेगवेगळे प्रशिक्षण यांचे प्रमाणपत्र फोटो 



मानक 85- शाळेचे वेळापत्रक फोटो 



मानक 86- शाळेतील सूचनापेटी तसेच अभिप्राय बोर्ड यांची नोंदवही फोटो 


मानक 87- विद्यार्थी बैठक व्यवस्था साहित्य उपलब्धता यांचे फोटो तसेच विद्यार्थ्याकरता पायाभूत सुविधा यांचे सर्वसाधारण फोटो 


मानक 88- दिव्यांग विद्यार्थी यांचा अध्ययन  अध्यापानात प्रक्रियेमध्ये सहभाग याचा फोटो



मानक 89- विशेष शिक्षक व  दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक सभा यांचा फोटो 


मानक ९०- दिव्यांग विद्यार्थ्याकरिता विविध योजनेचे फोटो प्रमाणपत्र तसेच सुविधेचे फोटो



मानक 91- दिव्यांग प्रमाणपत्र फोटो किंवा सुविधांचे फोटो 


मानक 92 - लागू नाही 


मानक 93- मुख्याध्यापक , शिक्षक व पालक यांचे सभेचे फोटो 



मानक ९४- शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण फोटो 



मानक 95- विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवताना फोटो


मानख ९६- ऑनलाइन माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो ऑनलाईन अभ्यास दिलेल्या चा फोटो 



मानक 97 - मातृभाषेतून किंवा बोली भाषेतून शिकण्यासाठी उपलब्ध श्रेष्ठ साहित्य यांचा फोटो 



मानक ९८- दिव्यांग विद्यार्थ्याकरता तपासणी शिबिर फोटो 



मानक 99- विविध उपक्रमात तसेच शौचालय कार्यक्रमात मुलींचा सहभाग असलेले विशेष फोटो 


मानक 100- शाळेच्या दर्शनी भागात किंवा वर्ग निहाय  दर्शनी भागात लावलेले अध्ययन निष्पत्ती दर्शवलेले फोटो


मानक 101- शिक्षण परिषदेचा फोटो 


मानक 102- शाळेची दीर्घकालीन नियोजित नियोजनाचा फोटो 


मानक 103 - मुख्याध्यापक व शिक्षक सभा यांचा फोटो 


मानत 104- शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो 


मानके 105 - शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो 


मानक 106-पालक सभा फोटो 


मानक 107- शाळा व्यवस्थापन समिती सभेचा  फोटो 


मानक 108 - शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम नोंदवही फोटो 


मानक 109- शाळेतील दस्तऐवजाचा सामीलिके यांची देखभाल कशी केली आहे दस्तऐवज कसे ठेवलेत याचा फोटो 


मानक 110- पालक सभा फोटो किंवा पालक ऑनलाईन ग्रुप असतील तर व्हाट्सअप चा स्क्रीन शॉट फोटो 


मानक 111 -ऑडिट झाले असल्यास ऑडिट रिपोर्ट फोटो 


मानक 112 - सर्वसमावेशक प्रवेश त्याकरिता प्रवेशोत्सवाचा फोटो 


मानक 113- वरील प्रमाणे फोटो 


मानक 114- शाळा संकुल योजना असल्यास फोटो अहवाल किंवा एसएमसी सभेचा फोटो 



मानक 115 - शाळा विकासाचा आराखडा सादर केले असल्यास त्याच्या प्रमाणपत्राचा फोटो 



मानक 116-शाळा व्यवस्थापन समितीचा सभेचा फोटो 


मानक 117-यु-डायस प्लस रिपोर्ट फोटो 


मानक 118-विद्यार्थी सभा किंवा बैठका यांचे फोटो 



मानक 119-आनंददायी शिक्षण फोटो 



मानक 120-पर्यावरण संवर्धन शालेय स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची फोटो 



मानक 121-वर्गातील भौतिक सुविधाचा फोटो 



मानक 122-शिक्षण परिषदेत फोटो किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचा फोटो 



मानक 123-वरील प्रमाणे फोटो 


मानक 124-मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बैठकीचा फोटो 


मानक 125- शाळा व्यवस्थापन समिती बैठकीचा फोटो 


मानक 126-शाळेतील पालक मेळावा फोटो 


मानक १२७-शाळेत घेतलेले सामाजिक उपक्रम तसेच संस्कृती संवर्धनासाठी घेतलेले उपक्रम यांचा फोटो 


मानक 128-शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक शिक्षक समिती यांच्या बैठकीचा फोटो. 


--------------------------------

SQAAF PDF DOWNLOAD

मानक क्रमांक १ ते ५० CLICK HERE

मानक क्रमांक ५१ ते ७० CLICK HERE

मानक क्रमांक ७१ ते ९० CLICK HERE

मानक क्रमांक ९१ ते ११० CLICK HERE

मानक क्रमांक १ ते १२८ CLICK HERE

--------------------------------------

स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा

---------------------------------------WHATS APP CHANNEL  FOLLOW करा👇--------------------------


५ वी नवोदय परीक्षा १८ जानेवारी २०२५ संभाव्य उत्तरसूची CLICK HERE

५ वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा मराठी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा ENGLISH  विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

गणित स्वयंअध्ययन कार्ड्स  maths self study cards CLICK HERE 

संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका PDF 'काजवा'  CLICK HERE 

मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स walimbe vyakaran pustika notes  pdf     CLICK HERE

१२ वी नंतर काय ?  CLICK HERE

500 अतिमहत्त्वाचे इंग्रजी शब्द   CLICK HERE

भागाकार तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे १०० उदाहरणे  CLICK HERE

मुख्याध्यापक मार्गदर्शिका CLICK HERE




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.