राज्यातील 14 आयटीआय कॉलेजचे नामांतर...

 राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे.


नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव ?

पाहूयात....👇👇


 अ.क्र.

 जुने नाव

 नवीन नाव

 १.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे -

  धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे 

२.

 

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  मुंबई 

३.

 

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर - 

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर 

 ४.

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड

 कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड 

 ५.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. - 

 भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर

 ६.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक -  

 महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक

 ७.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर - 

 राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर

 ८.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती - 

 संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

 ९.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली  

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली  

१०. 

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव - 

 कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

 ११.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा - 

 दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा

१२. 

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- 

 दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

१३. 

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. - 

 महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

१४. 

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव - 

 आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

 

 

 



*-*-*-*-*-*-*-*-*-*-

 प्रज्ञाशो परीक्षा (TALENT SEARCH EXAM

 स्कॉशि परीक्षा / नवो परीक्षा TESTS सोडवण्यासाठी खालील इयत्तांच्या नावांवर क्लिक करा.

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

पाचवी

सहावी

सातवी

आठवी

 

मैत्री गणिताशी १ ली ते ५ वी PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.



-------------------------------------

नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

-------------------------

महाराष्ट्र शासनाने पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासासाठी  'काजवा' ही 'संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका' बनवली आहे. 

ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर  क्लिक करा

       

----------------------


मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स  

 👇👇
-------------


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.