शिक्षण सप्ताह विशेष दुसरा दिवस 23/07/2024 FLN SHIKSHAN SAPTAH


 शिक्षण सप्ताह विशेष 

राज्यातील सर्व शाळांमधून आजच्या शिक्षण सप्ताहच्या पहिल्या दिवसाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या नियोजनानुसारच्या  उपक्रमांमध्ये  सक्रीय सहभाग नोंदविला आहे.

याच अनुषंगाने राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत उद्या दिनांक३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. 

सदरच्या सत्राची लिंक👇👇


----------------


तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच  सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत असताना  #ShikshaSaptah  #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra या हॅशटॅगचा वापर करावा.

FLN TIME - TABLE  मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा 👇👇 

--------------------------



--------------

मैत्री गणिताशी १ ली ते ५ वी PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील इयत्तांच्या नावावर या बटणावर क्लिक करा.

-----------------

----------

----------

------------



-------------------------------------

नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

-------------------------

महाराष्ट्र शासनाने पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासासाठी  'काजवा' ही 'संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका' बनवली आहे. 

ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर  क्लिक करा

       

----------------------

नवोदय परीक्षा २०२५ फॉर्मविषयी संपूर्ण माहिती 👇👇


--------------

मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स  

 👇👇
-------------








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.