कुतूहल भाग - 14 महाराष्ट्रात कोठे आहेत गरम पाण्याचे झरे ?

 गरम पाण्याचे झरे हा लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.

 आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण १० जिल्ह्यांमध्ये २1 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.

ती ठिकाणे कोणकोणती आहेत. ते आपण पाहूयात....


अ.क्र.

ठिकाण

जिल्हा

१.

वज्रेश्वरी

ठाणे

२.

गणेशपुरी

ठाणे

३.

अकलोली

ठाणे

४.

सातिवली

ठाणे

५.

उन्हवरे (दापोली)

रत्नागिरी

६.

संगमेश्वर

रत्नागिरी

७.

उन्हाळे (राजापूर)

रत्नागिरी

८.

उन्हेरे (पाली)

रायगड

९.

साव (महाड)

रायगड

१०.

सातिवली

पालघर

११.

कोकणेर

पालघर

१२.

सालबर्डी (ता.मोर्शी)

अमरावती

१३.

कोपेश्वर

यवतमाळ

१४.

अनवदेव (ता.शहादा)

नंदुरबार

१५.

उपनदेव

जळगाव

१६.

सुपनदेव

जळगाव

१७.

नाझरदेव

जळगाव

१८.

अडावद

जळगाव

१९.

चांगदेव

जळगाव

२०.

इंदेव (ता.साक्री)

धुळे

२१.

उनकेश्वर (ता.किनवट)

नांदेड

 

  ~_~_~_~_~_~_~_~_~_~

मैत्री गणिताशी १ ली ते ५ वी PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.



-------------------------------------

नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

-------------------------

महाराष्ट्र शासनाने पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासासाठी  'काजवा' ही 'संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका' बनवली आहे. 

ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर  क्लिक करा

       

----------------------

नवोदय परीक्षा २०२५ फॉर्मविषयी संपूर्ण माहिती 👇👇


--------------

मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स  

 👇👇
-------------


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.