१२ वी नंतर काय ? हा प्रश्न १२ वी पूर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना व पालकांना पडतो.
१२ वी नंतरचा निर्णय हा आयुष्याला वळण देणारा निर्णय ठरतो. त्यामुळे येथे १२ व नंतर काय ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
१२ वी ला Science, Commerce व Arts या शाखांपैकी एका शाखेला विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घेतलेले असते.
या शाखानिहाय माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
खालील शाखांच्या नावांवर किंवा CLICK HERE या बटणावर क्लिक करा व माहिती मिळवा.
12 वी नंतर करण्यासारखी ११३ क्षेत्रांची माहिती मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.