NAVODAYA EXAM HALL TICKET DOWNLOAD 2024

  Download Hall Ticket Navodaya Exam 2024

नवोदय प्रवेश परीक्षा 2024

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024

 परीक्षा दिनांक : 20 जानेवारी 2024

खाली दिलेल्या  CLICK HERE या बटणावर क्लिक करून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करा. 

----------------------------------



वरील CLICK HERE  वर click केल्या वर आलेल्या विंडो मधे विद्यार्थी नोंदणी क्रमांक Registration Number टाकावा अचूक नोंदवा. 

त्या नंतर च्या चौकटीत विद्यार्थी जन्म तारीख अचूक नोंदवा. 

त्या खालील अंकाची बेरीज करून आलेले उत्तर अचूक नोंदवा. 

SING IN या निळ्या बटन वर click करा. 

प्रवेश पत्र Download करता / प्रिंट करता येतील. 

==============

 










मिशन नवोदय (5 वी) 
सराव प्रश्नपत्रिका संच 

विक्रीसाठी उपलब्ध :

महाराष्ट्रात कोठेही घरपोच सुविधा 

प्रकाशन : मिशन स्कॉलर प्रकाशन, कोल्हापूर

किंमत : रु. 230 /- 

(एकूण 17 प्रश्नपत्रिका 2024 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार)

माध्यम : मराठी

===========


 प्रश्नसंच घरपोच मागणीसाठी 

1)  77 98 950 430 या नंबरवर GOOGLE PAY/ PHONE PE या पेमेंट ऑप्शन ने पेमेंट करणे.


२) पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट 77 98 950 430 या आमच्या WHATS APP नंबरवर पाठवणे  व त्याखाली तुमचा पूर्ण पत्ता  पिनकोडसह पाठवणे.


3) विशेष ऑफर -

5 प्रश्नसंचांची मागणी केल्यास 1 प्रश्नसंच  मोफत.

*किमान 5 प्रश्नसंच मागणी आवश्यक.  (5 च्यापुढे कितीही चालेल.)


प्रश्नसंच मागणी

मोफत (फ्री) प्रश्नसंच

५ प्रश्नसंचांची मागणी

1 प्रश्नसंच फ्री

10 प्रश्नसंचांची मागणी

2 प्रश्नसंच फ्री

1५ प्रश्नसंचांची मागणी

3 प्रश्नसंच फ्री

20 प्रश्नसंचांची मागणी

5 प्रश्नसंच फ्री


2५ प्रश्नसंचांची मागणी

6 प्रश्नसंच फ्री

30 प्रश्नसंचांची मागणी

7 प्रश्नसंच फ्री

35 प्रश्नसंचांची मागणी

8 प्रश्नसंच फ्री

40 प्रश्नसंचांची मागणी

9 प्रश्नसंच फ्री

45 प्रश्नसंचांची मागणी

10 प्रश्नसंच फ्री

50 प्रश्नसंचांची मागणी

12 प्रश्नसंच फ्री




पोस्टल चार्ज :

पोस्टल चार्ज

रुपये

५  प्रश्नसंच

6० रुपये

१०  प्रश्नसंच

85 रुपये

२०  प्रश्नसंच

१80 रुपये

30 प्रश्नसंच

260 रुपये

31 किंवा 31 च्या पुढील प्रश्नसंचांची मागणी

पोस्टल चार्ज आम्ही करू


•प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये : 


1) मागील तीन वर्षांपासून QR CODE युक्त प्रश्नसंच बनवणारे  राज्यातील पहिले प्रकाशन.

2)  एकूण १७ छापील प्रश्नपत्रिका. (2024 च्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार) 

3) मोफत : महत्त्वाची सूत्रे, नियम, व्याख्या पुस्तक (FLIPBOOK स्वरूपात).

4) प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील गणिताची उदाहरणे स्पष्टीकरणासह.

5) मोफत : ऑनलाईन टेस्टस

६) 150+ स्पेशल गणिते स्पष्टीकरणासह (प्रश्नपत्रिकेव्यतिरिक्त)

7) मोफत : अँड्रॉईड प्स (मिशन नवोदय, मिशन स्कॉलरशिप)

8) प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र O.M.R. शीट (छायांकित) उत्तरपत्रिका उत्तरसूचीसह.

9) मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून काठीण्यपातळीनुसार तयार केलेल्या प्रश्नपत्रिका.

10) सैनिक स्कूल व गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठीही उपयुक्त.

11) सर्व प्रश्नपत्रिकांची तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण मांडणी.

12) आकर्षक, सुबक छपाई, शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी.

==============


प्रश्नसंचाबद्दलचा शिक्षक / पालकांचा  अभिप्राय :




















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.