नवोदय नवीन अभ्यासक्रम २०२४

 

अनु.

घटकाचे नाव

1.

संख्या आणि संख्यालेखन पद्धती

2.

पूर्ण संख्यांवरील चार मुलभूत क्रिया 

3.

अपूर्णांक संख्या – सारख्या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार(अपूर्णांकाच्या भागाकाराच्याशिवाय)

4.

अवयव व गुणक णि गुणिते (पटीतील संख्या)

5.

 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मुलभूत क्रिया

6.

दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रुपांतर

7.

वस्तूंचे लांबी, वस्तुमान, आकारमान, वेळ, पैसा, यांचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग

 

8.

 

गणितीय सूत्रांचे सरलीकरण

9.

बार आकृती, आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण

10.

टक्केवारीची गणना न करता  नफा - तोटा (नफा आणि तोट्याच्या टक्केवारीची गणना विषयातून सुत दिली आहे)

11.

कोनांचे प्रकार आणि त्याचे साधे अनुप्रयोग

12.

परिमिती आणि क्षेत्रफळ  - बहुभूजाची परिमिती, चौरस आयत आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ (आयताचा भाग म्हणून)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.