Homeनवोदय नवीन अभ्यासक्रम २०२४ नवोदय नवीन अभ्यासक्रम २०२४ 0 missionscholar December 01, 2023 अनु.घटकाचे नाव1.संख्या आणि संख्यालेखन पद्धती2.पूर्ण संख्यांवरील चार मुलभूत क्रिया 3.अपूर्णांक संख्या – सारख्या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार(अपूर्णांकाच्या भागाकाराच्याशिवाय)4.अवयव व गुणक णि गुणिते (पटीतील संख्या)5. दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मुलभूत क्रिया6.दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रुपांतर7.वस्तूंचे लांबी, वस्तुमान, आकारमान, वेळ, पैसा, यांचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग 8. गणितीय सूत्रांचे सरलीकरण9.बार आकृती, आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण10.टक्केवारीची गणना न करता नफा - तोटा (नफा आणि तोट्याच्या टक्केवारीची गणना विषयातून सुत दिली आहे)11.कोनांचे प्रकार आणि त्याचे साधे अनुप्रयोग12.परिमिती आणि क्षेत्रफळ - बहुभूजाची परिमिती, चौरस आयत आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ (आयताचा भाग म्हणून) Newer Older