निरक्षर सर्वेक्षणाबाबतची ती बातमी खोटी...... सर्वेक्षण शिक्षकांनाच करावे लागणार..

            जनगणना २०११ मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गावनिहाय निरक्षरांचे नावे अप्राप्त आहे. त्यामुळे निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील १५ वर्ष व त्यावरील वयोगटातील निरक्षरांची लक्ष इतकी आहेत. 

            सदर निरक्षर व्यक्तींना मार्च सन २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा स्वयंसेवी पध्दतीने अध्ययन-अध्यापनासाठी सहभाग घेण्यात येत आहे. त्यापूर्वी संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये, या योजनेकरिता ऑफलाईन पध्दतीने सर्वेक्षण करून निरक्षरांची माहिती शिक्षक (सर्वेक्षक) यांनी प्रपत्र १,२,३ मध्ये भरून शाळा मुख्याध्यापकांकडे द्यावयाची आहे. ऑफलाईन सर्वेक्षणाबाबत विविध संघटनांच्या प्राप्त निवेदनानुसार संचालनालय स्तरावरून सहकार्य करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यात कुठेही सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात येईल असे म्हटलेले नाही.

            नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थामार्फत करण्यात येणार असल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, असे कोणत्याही प्रकारचे आदेश या कार्यालयस्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्याच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे, याची नोंद घ्यावी. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिक्षकांनी करावयाचे आहे ही बाब कटाक्षाने पाळली जाईल याकडे लक्ष द्यावे. 


वरील सूचनेचे परिपत्रक PDF डाऊनलोड करण्यासाठी 

खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा


=========================










 नवोदय परीक्षा २०२४ - २५ साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

FORM भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट २०२३ आहे.

ऑनलाईन अर्जामधील चुकीची माहिती दुरुस्ती करण्यासाठीच्या सुविधेमध्ये सुद्धा बदल...

(2 सप्टेंबर 2023 पर्यंत फॉर्म मध्ये बदल करता येणार)


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती / कागदपत्र :

 

उमेदवारांना सूचना-:

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत फक्त एक टप्पा आहे.

केंद्रीय यादीनुसारच ओबीसी उमेदवारांना आरक्षण दिले जाईल. केंद्रीय यादीत समाविष्ट नसलेले ओबीसी उमेदवार सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करू शकतात.

अर्ज सुरू करण्यापूर्वी कृपया खालीलप्रमाणे स्कॅन केलेली प्रत तयार ठेवा.

१) उमेदवाराची स्वाक्षरी (स्वाक्षरीची प्रतिमा 10-100 kb च्या दरम्यान असावी.)

२) पालकाची स्वाक्षरी (स्वाक्षरीची प्रतिमा 10-100 kb च्या दरम्यान असावी.)

३) उमेदवाराचे छायाचित्र (छायाचित्राचा आकार 10-100 kb दरम्यान असावा.)

४) पालक आणि उमेदवार यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र (स्वाक्षरी केलेल्या प्रमाणपत्राचा आकार 50-300 kb दरम्यान असावा.)

५)  मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले (स्वाक्षरी केलेल्या प्रमाणपत्राचा आकार 50-300 kb दरम्यान असावा.)

६) उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास सक्षम शासकीय प्राधिकरणाने जारी केलेले पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र.

अधिक तपशीलांसाठी कृपया माहितीपत्रक पहा.

👇👇

माहितीपत्रक (आपल्या मातृभाषेतील माहितीपत्रक PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील भाषेच्या नावावर क्लिक करा) : 👇👇👇👇

Marathi


LIST OF PROSPECTUS

========================

नवोदय कोरा FORM PDF डाऊनलोड 👇👇

==========================


===================

नवोदय अभ्यासमाला व ऑनलाईन टेस्टस/PDF आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

========================


 

 नमस्कार मित्रांनो,

                    सध्याच्या युगामध्ये इंग्रजी विषयाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्रजीची तयारी शालेय जीवनापासून होणे आवश्यक असते. त्यासाठी ५०० अतिमहत्त्वाचे शब्द PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

PDF सौजन्य - बळीराम जाधव सर

संकलन - team mission scholar


500 अतिमहत्त्वाचे इंग्रजी शब्द PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा....


=================


NMMS परीक्षा 8 वी

NMMS परीक्षेविषयी परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर CLICK करा

===========

NMMS परीक्षा 8 वी

2015 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका एका क्लिकवर PDF स्वरूपात  डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.....

=================

दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WHATS APP ग्रुपला ADD व्हा. 

WHATS APP ग्रुपला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा.....



===============================





@  भागाकार तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे 

@ १०० उदाहरणे

@ PDF SIZE : 319 KB

@ सौजन्य : शिक्षक मित्र समूह ,अहमदनगर


PDF डाउनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटनावर क्लिक करा.......


==========================



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.