नमस्कार मुख्याध्यापक/ शिक्षक मित्रांनो,
शालेय रेकॉर्ड मधील महत्त्वाचा भाग म्हणून समग्र शिक्षा अभियान रेकॉर्डकडे पहिले जाते. जर समग्र शिक्षा अभियानचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले असेल तर ऑडीटच्या वेळी अडचण निर्माण होणार नाही.
म्हणून समग्र शिक्षा अभियानांतर्गत रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोरी PDF प्रिंट साठी ठेवण्यात आली आहे.
PDF प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये,
१) PAYMENT VOUCHER
२) रोखवही
३) बँक ताळमेळ पत्रक
४) खातेवही (लेजर)
५) धनादेश वाटप नोंदवही
६) धनादेश प्राप्त नोंदवही
७) धनादेश पुस्तकप्राप्त नोंदवही
८) दरपत्रक मागणी प्रक्रिया
९) समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान मार्गदर्शक सूचना
या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
समग्र शिक्षा अभियान रेकॉर्ड PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा
===============