प्रवाह
चित्र
१) www.mscepune.in
किंवा www.nmmsmsce.in संकेतस्थळास भेट देणे.
👇👇
२) संकेतस्थळावरील आवेदनपत्र भरण्याच्या सर्व सूचना परीक्षेचा आराखडा व
अभ्यासक्रम ,वेळापत्रक ,आवश्यक प्रमाणपत्रे ,परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन
करावे .
👇👇
३) सर्व सूचना व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच शाळा नोंदणी या बटनावर क्लिक
करा.
👇👇
४) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे शाळेची व मुख्याध्यापकाची माहिती भरा आणि
माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा.
👇👇
५) अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील Login Id व Password द्वारे Login करा.
👇👇
६) शाळा लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या स्टुडन्ट रेजिस्ट्रेशन (Student Registration) या बटनावर क्लिक करा.
👇👇
७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे माहिती भरा आणि नवीनतम फोटो, स्वाक्षरी इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे
भरल्यानंतर सेव्ह (Save)
बटनावर
क्लिक करा.
👇👇
८) Preview
या बटनावर
क्लिक करून आपले भरलेले आवेदनपत्र पाहून अर्जातील माहितीची पडताळणी करा .
👇👇
९) आवेदनपत्र काळजीपूर्वक तपासून पाहावे कारण आवेदनपत्र सबमिट झाल्यानंतर
कोणताही बदल करता येणार नाही.
👇👇
१०) प्रीव्हयुव (Preview)
मध्ये काही
बदल करावयाचा असल्यास Edit
बटणाचा वापर
करून पुन्हा बदल करू शकता .खात्री झाल्यास प्रोसिड टु पे (Proceed to pay ) या बटणाचा वापर करून ऑनलाईन पध्द्तीने ऑनलाईन
बँकिंग ,क्रेडिट /डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन
पध्द्तीने शुल्क भरावे लागेल.
👇👇
११) विहित मुदतीत आवेदनपत्राची प्रिंट घ्या.
👇👇
१२) आवेदन एक प्रत तुमचा माहितीसाठी शाळांकडे जतन करून ठेवावी.
======================
6) NMMS ८ वी २०१५ ते २०२२
अखेरच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात
डाऊनलोडसाठी उपलब्ध
👇👇👇👇
२०१५/16
पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी)
पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)
==============
२०१6/17
पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी)
पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)
२०१7/18
पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी)
पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)
२०१8/19
पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी)
पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)
२०20/21
पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी)
पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)