NMMS 8TH 2023 - 24 ONLINE FORM










NMMS ८ वी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.

 फॉर्म भरण्याविषयी व परीक्षेविषयी परिपूर्ण माहितीसाठी आजची ही परिपूर्ण पोस्ट बनवण्यात आली आहे.


१) NMMS अभ्यासक्रम

२) NMMS प्रश्नपत्रिका आराखडा 

३) NMMS परीक्षा जाहिरात

४) NMMS परीक्षा वेळापत्रक

५) NMMS ONLINE फॉर्म कसे भराल ?

6) २०१५ ते २०२२ अखेरच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध

वरील पाच मुद्यांवर आधारित आपण NMMS परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत...

१) NMMS अभ्यासक्रम




===========================



२) NMMS प्रश्नपत्रिका आराखडा 





प्रवाह चित्र


१) www.mscepune.in किंवा www.nmmsmsce.in संकेतस्थळास भेट देणे.

👇👇

२) संकेतस्थळावरील आवेदनपत्र भरण्याच्या सर्व सूचना परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम ,वेळापत्रक ,आवश्यक प्रमाणपत्रे ,परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे .

👇👇

३) सर्व सूचना व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करा.

👇👇

४) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे शाळेची व मुख्याध्यापकाची माहिती भरा आणि माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा.

👇👇

५) अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील Login Id Password द्वारे Login करा.

👇👇

६) शाळा लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या स्टुडन्ट रेजिस्ट्रेशन (Student Registration) या बटनावर क्लिक करा.

👇👇

७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे माहिती भरा आणि नवीनतम फोटो, स्वाक्षरी इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर सेव्ह (Save) बटनावर क्लिक करा.

👇👇

८) Preview या बटनावर क्लिक करून आपले भरलेले आवेदनपत्र पाहून अर्जातील माहितीची पडताळणी करा .

👇👇

९) आवेदनपत्र काळजीपूर्वक तपासून पाहावे कारण आवेदनपत्र सबमिट झाल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

👇👇

१०) प्रीव्हयुव (Preview) मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून पुन्हा बदल करू शकता .खात्री झाल्यास प्रोसिड टु पे (Proceed to pay ) या बटणाचा वापर करून ऑनलाईन पध्द्तीने ऑनलाईन बँकिंग ,क्रेडिट /डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्द्तीने शुल्क भरावे लागेल.

👇👇

११) विहित मुदतीत आवेदनपत्राची प्रिंट घ्या.

👇👇

१२) आवेदन एक प्रत तुमचा माहितीसाठी शाळांकडे जतन करून ठेवावी.

 

======================


6) NMMS ८ वी २०१५ ते २०२२ 

अखेरच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात 

डाऊनलोडसाठी उपलब्ध

👇👇👇👇


२०१५/16


पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी) 






पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)




==============


२०१6/17


पेपर १ (MAT-मानसिक क्षमता चाचणी) 






पेपर २ (SAT-शालेय क्षमता चाचणी)



==============





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.