नवोदय परीक्षा २०२४ - २५ साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
FORM भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट २०२३ आहे.
ऑनलाईन अर्जामधील चुकीची माहिती दुरुस्ती करण्यासाठीच्या सुविधेमध्ये सुद्धा बदल...
(2 सप्टेंबर 2023 पर्यंत फॉर्म मध्ये बदल करता येणार)
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती / कागदपत्र :
उमेदवारांना सूचना-:
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत फक्त एक टप्पा आहे.
केंद्रीय यादीनुसारच ओबीसी उमेदवारांना आरक्षण दिले जाईल. केंद्रीय यादीत समाविष्ट नसलेले ओबीसी उमेदवार सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करू शकतात.
अर्ज सुरू करण्यापूर्वी कृपया खालीलप्रमाणे स्कॅन केलेली प्रत तयार ठेवा.
१) उमेदवाराची स्वाक्षरी (स्वाक्षरीची प्रतिमा 10-100 kb च्या दरम्यान असावी.)
२) पालकाची स्वाक्षरी (स्वाक्षरीची प्रतिमा 10-100 kb च्या दरम्यान असावी.)
३) उमेदवाराचे छायाचित्र (छायाचित्राचा आकार 10-100 kb दरम्यान असावा.)
४) पालक आणि उमेदवार यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र (स्वाक्षरी केलेल्या प्रमाणपत्राचा आकार 50-300 kb दरम्यान असावा.)
५) मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले (स्वाक्षरी केलेल्या प्रमाणपत्राचा आकार 50-300 kb दरम्यान असावा.)
६) उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास सक्षम शासकीय प्राधिकरणाने जारी केलेले पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र.
अधिक तपशीलांसाठी कृपया माहितीपत्रक पहा.
👇👇
माहितीपत्रक (आपल्या मातृभाषेतील माहितीपत्रक PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील भाषेच्या नावावर क्लिक करा) : 👇👇👇👇
Marathi
LIST OF PROSPECTUS
========================
नवोदय कोरा FORM PDF डाऊनलोड 👇👇
djbhende@gmail.com
ReplyDelete