मुख्याध्यापक मार्गदर्शिका Principal's Guide pdf

 मुख्याध्यापक मार्गदर्शिका 


मुख्याध्यापकांना वर्षभर अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. 

शालेय व्यवस्थापन, शालेय प्रशासन इत्यादी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. 

मुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापनातल्या गोष्टी सोप्या जाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी मुख्याध्यापक मार्गदर्शिका हे पुस्तक काढले आहे. 

      ते आम्ही तुम्हाला pdf  स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे . 


मुख्याध्यापक मार्गदर्शिका PDF  स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE  या बटणावर  क्लिक करा 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.