जिल्हांतर्गत बद्लीमधील पुढील प्रक्रिया ही कार्यमुक्त होणे व हजर होण्याची आहे.
यासाठी हजर रिपोर्ट व कार्यमुक्त रिपोर्ट याची आवश्यकता असते...
कार्यमुक्त रिपोर्ट कोरा डाऊनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटणावर क्लिक करा...
कार्यमुक्त रिपोर्ट १ -
कार्यमुक्त रिपोर्ट २-
हजर रिपोर्ट कोरा डाऊनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटणावर क्लिक करा...
हजर रिपोर्ट १ -
हजर रिपोर्ट २ -
-------------------------------------------------------------------