तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 6
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशीचार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे.तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R.उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) 9 मी. × 7मी. × 6 मी. परिमाणाच्या
भांड्यात किती लीटर पाणी मावेल ?
(A) 873000 लीटर
(B) 783000 लीटर
(C) 378000 लीटर
(D) 37800 लीटर
1) 9 m. मी 7m.
× 6m. How many liters of water will
fit in a measuring pot?
(A) 873000 liters
(B) 783000 liters
(C) 378000 liters
(D) 37800 liters
===========
2) a
ही सम संख्या आहे.तर
तिच्या पुढची 50 वी विषम संख्या कोणती ?
(A) a + 102
(B) a + 104
(C) a + 98
(D) a + 99
2) a
is an even number. So what is the next 50th odd number?
(A) a + 102
(B) a + 104
(C) a + 98
(D) a + 99
===========
3) 8.4
या संख्येत 4 ची
स्थानिक किंमत किती ?
(A) 4/1
(B) 4/10
(C) 4/100
(D) 4/1000
3)
8.4 What is the local value of 4 in this number?
(A) 4/1
(B) 4/10
(C) 4/100
(D) 4/1000
=============
4) 20
मीटर हे 100 हेक्टोमीटरच्या
किती टक्के आहेत ?
(A) 0.02%
(B) 0.2%
(C) 2%
(D) 20%
4)
What percentage of 100 hectares is 20 meters?
(A) 0.02%
(B) 0.2%
(C) 2%
(D) 20%
=======
5) 350
मीटर लांबीची रेल्वे
250 मीटर लांबीच्या पुलाला 45 किमी. प्रतितास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल ?
(A) 52 सेकंद
(B) 50 सेकंद
(C) 48 सेकंद
(D) 46 सेकंद
5)
350 m long railway 45 m long 250 m long bridge. If you go fast per hour, how
long will it take?
(A) 52 seconds
(B) 50 seconds
(C) 48 seconds
(D) 46 seconds
=========
6) एका
व्यापाऱ्याने प्रत्येकी 4.50
रुपये प्रमाणे दोन डझन
पेना विकल्या या व्यवहारात त्याला रुपये 12 तोटाझाल्यास
प्रत्येक पेनची किंमत किती ?
(A) रुपये 4.75
(B) रुपये 4.25
(C) रुपये 5
(D)
रुपये 5.20
6)
What is the price of each pen if a trader sells two dozen pens at Rs. 4.50 each
and loses Rs. 12 in this transaction?
(A) Rs 4.75
(B) Rs 4.25
(C) Rs 5
(D) Rs 5.20
========
7) दोन संख्यांचा गुणाकार 375 आहे. दोन संख्यांचा मसावि 5 असेल तर त्याचा लसावि
किती असेल ?
(A) 8
(B) 75
(C) 15
(D)
20
7)
The product of two numbers is 375. If the sum of two numbers is 5, what is its
sum?
(A) 8
(B) 75
(C) 15
(D) 20
========
8) एका 52000 रुपये वर्गणी विद्यार्थ्यांनी जमा केली व
कार्यालयातून 26000
रुपये वर्गणी मिळाली,
तर कार्यालयाने दिलेली वर्गणी एकूण वर्गणीच्या किती पट आहे ?
(A) 1/3
(B) 3/1
(C) 2 पट
(D)
1/5
8)
If a student contributes Rs. 52000 and receives a subscription of Rs.
(A) 1/3
(B) 3/1
(C) 2 fold (D) 1/5
========
9) एका मिठाईमध्ये वजनाच्या 30% साखर आहे. 4.5 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल ?
(A) 1.14 किलोग्रॅम (B)
1.24 किलोग्रॅम (C)
1.35 किलोग्रॅम (D)
2.05 किलोग्रॅम
9) A
dessert contains 30% sugar by weight. How much sugar would be in such a 4.5 kg
dessert?
(A) 1.14 kg (B) 1.24 kg (C) 1.36 kg (D) 2.05 kg
======================
10) एक काम पूर्ण करण्यासाठी 30 व्यक्तींना
18 दिवस लागतात. तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 व्यक्तींना किती दिवस लागतील ?
(A) 50 (B) 60 (C) 70 (D)
80
10) It takes 30 people
18 days to complete a task. So how many days will it take 9 people to complete
the same task?
(A) 50 (B) 60 (C) 70 (D) 80
=======
अक्ष
ReplyDelete