तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 5
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशीचार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे.तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R.उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) एका वर्गातील 36
मुलांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. शिक्षकासह त्या वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वय
15 वर्षे होते. तर शिक्षकाचे वय किती ?
(A) 32 वर्षे
(B) 36 वर्षे
(C) 56 वर्षे
(D) 51 वर्षे
1) The average age of 36 children in a
class is 14 years. The average age of all the children in that class, including
the teacher, was 15 years. So how old is the teacher?
(A) 32 years
(B) 36 years
(C) 56 years
(D) 51 years
===========
2) एक गाडी 50 कि.मी.
प्रति तास वेगाने धावते आहे. ती एक बोगदा अडीच मिनिटात पार करते तर बोगद्याची
लांबी सुमारे किती ?
(A) 1500 मी.
(B) 2000 मी.
(C) 2500 मी.
(D) 3000
मी.
2) A car travels 50 km. Running fast
per hour. If she crosses a tunnel in two and a half minutes, what is the length
of the tunnel?
(A) 1500 m.
(B) 2000 m.
(C) 2500 m.
(D)
3000 m.
===========
3) दोन रेल्वे नागपूरहून
मुंबईकडे अनुक्रमे 9:30 AM व 10 AM वाजता निघाल्या जर त्या
दोन रेल्वेचा ताशी वेग अनुक्रमे 64 व 80 किमी/तास असेल तर
दोन्ही रेल्वे नागपूरपासून किती अंतरावर एकमेकींना भेटतील ?
(A) 120 किमी
(B) 145 किमी
(C) 160 किमी
(D) 175 किमी
3) Two trains depart from Nagpur to
Mumbai at 9:30 AM and 10 AM respectively. If the speed of the two trains is 64
and 80 km / hr respectively, how far will the two trains meet from Nagpur?
(A) 120 km
(B) 145 km
(C) 160 km
(D)
175 km
=============
4) एक पाण्याची टाकी A व B
नळाने 8 तास व 10 तासात भरते. मात्र त्या टाकीच्या तळभागाला गळती सुरु झाल्याने
भरलेली टाकी 5 तासातच रिकामी होते. जर ते दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर त्या
गळतीमुळे ती टाकी किती वेळात भरेल ?
(A) 12 तास
(B) 24 तास
(C) 36 तास
(D) 40
तास
4) A water tank fills A and B pipes in
8 hours and 10 hours. However, the bottom of the tank started leaking and the
filled tank became empty within 5 hours. If both taps are started at the same
time, how long will it take to fill the tank?
(A) 12 hours
(B) 24 hours
(C) 36 hours
(D) 40 hours
=======
5) गणेशचा नदीतून प्रवास करताना वेग
प्रवाहाच्या दिशेने 32 किमी/तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किमी/तास होता.
तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती ?
(A) 15 किमी/तास
(B) 22 किमी/तास
(C) 21 किमी/तास
(D) 11 किमी/तास
5) When Ganesha traveled through the
river, the speed was 32 km / h in the direction of the current and 10 km / h in
the opposite direction of the current So what is the hourly speed of the river?
(A) 15 km / h
(B) 22 km / h
(C) 21 km / h
(D) 11 km / h
=========
6) रु. 940 ची वाटणी तीन
भागात अशी करा की पहिल्या भागाची 3 पट, दुसऱ्या भागाची 5 पट व तिसऱ्या भागाची 4 पट
ह्या समान असतील तर दुसरा भाग किती रुपयाचा असेल ?
(A) रु. 240
(B) रु.300
(C) रु.360
(D) रु.400
6) Rs. Divide 940 into three parts so
that 3 times of the first part, 5 times of the second part and 4 times of the
third part are the same. What is the second part?
(A) Rs. 240
(B) Rs.300
(C) Rs.360
(D) Rs.400
========
7) (X - 32) ही 17 ने भाग
जाणारी विषम संख्या आहे. तर तिच्या पुढील 17 ने भाग जाणारी तिसरी सम संख्या कोणती
?
(A) X - 37
(B) X + 53
(C) X - 29
(D) X - 29
7) (X - 32) is an odd number divided by
17. So what is the third even number divided by its next 17?
(A) X - 37
(B) X + 53
(C) X - 29
(D) X – 29
========
8) 3 × 0.3 × 0.03 × 0.003 × 30 = किती?
(A) 0.0000243
(B) 0.000243
(C) 0.00243
(D) 0.0243
8)
3 × 0.3 × 0.03 × 0.003 × 30 = How much?
(A) 0.0000243
(B) 0.000243
(C) 0.00243
(D) 0.0243
=========
9) एका वस्तूच्या दलालीचे दर 4% हून वाढवून 5% केल्यावर देखील एका दलालाचे उत्पन्न अपरीवर्तीत राहते. तर त्याच्या व्यापारात किती टक्के घट झाली ?
(A) 1%
(B) 8%
(C) 9%
(D) 20%
9) Even if the brokerage rate of a
commodity is increased from 4% to 5%, the income of a broker remains unchanged.
So what percentage dropped in his trade?
(A) 1%
(B) 8%
(C) 9%
(D) 20%
======================
10) 10) एका 20 मी.× 15 मी. काटकोन चौरसाकृती हॉलमध्ये 50 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसतील.
(A) 120
(B) 1200
(C) 12000
(D) 12
10) A 20 m. × 15 m. The rectangular
square hall will have square tiles with 50 cm sides.
(A) 120
(B) 1200
(C) 12000
(D) 12
=======