तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 4
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशीचार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे.तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R.उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) 31 ते 78 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या यांच्या
बेरजेतील फरक किती ?
(A) 24
(B) 124
(C) 34
(D) 32
1) 31 ते 78 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या
यांच्या बेरजेतील फरक किती ?
(A) 24
(B) 124
(C) 34
(D) 32
=====================
2) 3.6 × 0.48 × 2.50 / 0.12 × 0.09 × 0.50 = किती?
(A) 0.8
(B) 8
(C) 80
(D) 800
=====
3) लसावि काढा : 0.72, 1.8 व
2.7
(A) 1.8
(B) 5.4
(C) 10.8
(D) 21.6
3)
GET LCM: 0.72, 1.8 and 2.7
(A) 1.8
(B) 5.4
(C) 10.8
(D) 21.6
=============
4) दोन संख्यांची बेरीज 56 असून त्याची वजाबाकी 8 आहे. तर त्या दोन संख्यांचे
प्रमाण किती ?
(A) 7 : 1
(B) 4 : 3
(C) 5 : 2
(D) 6 : 7
4)
The sum of two numbers is 56 and its subtraction is 8. So what is the ratio of
those two numbers?
(A) 7: 1
(B) 4: 3
(C) 5: 2
(D) 6: 7
=======
5) आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे
गुणोत्तर 2 :
1 आहे. 4 वर्षांपूर्वी
त्याच्या वयाचे 9
: 4 होते. तर आईचे
आजचे वय किती ?
(A) 40 वर्षे
(B) 50 वर्षे
(C) 30 वर्षे
(D) यापैकी नाही.
5) The current age ratio of mother
to son is 2: 1. 4 years ago his age was 9: 4. So how old is the mother today?
(A) 40 years
(B) 50 years
(C) 30 years
(D) None of these.
=========
6) 15
संख्यांची सरासरी 60 असून
पहिल्या 8 संख्यांची सरासरी 58 आहे आणि शेवटून 8 संख्यांची सरासरी 63 आहे तर आठवी
संख्या कोणती ?
(A) 62
(B) 65
(C) 68
(D) 72
6)
15 numbers have an average of 60 and the first 8 numbers have an average of 58
and the last 8 numbers have an average of 63. What is the eighth number?
(A) 62
(B) 65
(C) 68
(D) 72
========
7) 18
च्या विभाज्य असणाऱ्या
सर्वात लहान व सर्वात मोठी तीन अंकी संख्यांची सरासरी किती ?
(A) 545
(B) 545.5
(C) 550
(D) 549
7)
What is the average of the smallest and largest three digit numbers with a
divisor of 18?
(A) 545
(B) 545.5
(C) 550
(D) 549
========
8) 5,
7 व 9 ने निःशेष भाग
जाणारी लहानांत लहान संख्या आहे :
(A) 215
(B) 315
(C) 630
(D) 105
8)
The smallest number divided by 5, 7 and 9 is:
(A) 215
(B) 315
(C) 630
(D) 105
========