तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 3
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशीचार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे.तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R.उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 8 असून
पहिल्या संख्येत 25 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 20 वजा केले तर त्याचे गुणोत्तर
7 : 10 होते.
तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ?
(A) 165
(B) 156
(C) 196
(D) 215
1) The ratio of two
numbers is 3: 8 and if we get 25 in the first number and subtract 20 from the
second number, then the ratio is
It was 7:10. So what
is the sum of those two numbers?
(A) 165
(B) 156
(C) 196
(D) 215
============
2) एका दूधाच्या द्रावणात दूध व पाणी यांचे
प्रमाण 4 : 3
आहे. जर त्या द्रावणात
8 ली पाणी मिसळले तर त्याचे प्रमाण 4
: 5 होते. तर मूळ
द्रावणात किती लिटर दूध होते ?
(A) 8 लिटर
(B) 12 लिटर
(C) 16 लिटर
(D) 20 लिटर
2)
The ratio of milk and water in a milk solution is 4: 3. If 8th water is added
to that solution, its ratio is 4: 5. So how many liters of milk is in the
original solution?
(A) 8 liters
(B) 12 liters
(C) 16 liters
(D) 20 liters
==========
3) विलास व संतोष यांच्या आजच्या वयाचे
गुणोत्तर 6 :
7 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 64 वर्षे होईल तर
विलासचे आजचे वय किती ?
(A) 8 वर्षे
(B) 12 वर्षे
(C) 16 वर्षे
(D) 20 वर्षे
3) The age ratio of Vilas and
Santosh today is 6:
7. After 6 years, their age will add up to 64 years, what is the age of Vilas today?
(A) 8 years
(B) 12 years
(C) 16 years
(D) 20 years
========
4) एका समितीतील 8 सदस्याचे सरासरी वजन 64
किलोग्रॅम आहे. त्यापैकी 60 किलोग्रॅम वजनाच्या सदस्याच्या जागी नविन महिला सदस्य
घेतल्यास सरासरी वजन 66 किलोग्रॅम होते तर त्या महिला सदस्याचे वजन किती ?
(A) 62 किलोग्रॅम
(B) 76 किलोग्रॅम
(C) 72 किलोग्रॅम
(D) 82 किलोग्रॅम
4)
The average weight of 8 members of a committee is 64 kg. If a new female member
replaces a member weighing 60 kg, the average weight is 66 kg, then what is the
weight of that female member?
(A) 62 kg
(B) 76 kg
(C) 72 kg
(D) 82 kg
================
5) एक काम A हा 24 दिवसात पूर्ण करतो व तेच
काम B हा 36 दिवसात पूर्ण करतो. A ने काही दिवस काम केल्यानंतर तो ते काम सोडून
निघून गेला तेव्हा उरलेले शिल्लक काम B ने 9 दिवसात पूर्ण केले. तर A ने ते काम
किती दिवस केले होते ?
(A) 12 दिवस
(B) 15 दिवस
(C) 16 दिवस
(D) 18 दिवस
5) A
completes task A in 24 days and B completes the same task in 36 days. When A
left after a few days of work, B completed the remaining work in 9 days. So how
many days did A do that work?
(A) 12 days
(B) 15 days
(C) 16 days
(D) 18 days
================
6) एका वर्गातील 28 मुले नापास झाली आहेत.
जर त्या वर्गाचा निकाल 93% लागला असेल तर पास झालेले विद्यार्थी आहेत :
(A) 360
(B) 372
(C) 365
(D) 370
6)
28 children in a class have failed. If the result of that class is 93% then the
students who have passed are:
(A) 360
(B) 372
(C) 365
(D) 370
==========
7) एक मशीन 24 सेकंदामध्ये 75 ग्रॅमचे बटाटा
चिप्स तयार करते. एका तासात किती चिप्स तयार होतील ?
(A) 360
(B) 372
(C) 365
(D) 370
7) One machine produces 75 grams of potato chips in 24 seconds. How many chips will be made in an hour?
(A) 360
(B) 372
(C) 365
(D)
370
=========
8) प्रथम 15 नैसर्गिक संख्या ज्या सम आहेत
त्यांची बेरीज आहे :
(A) 240
(B) 230
(C) 280
(D) 260
8)
The sum of the first 15 natural numbers that are even is:
(A) 240
(B) 230
(C) 280
(D) 260
============
9) एका संख्येला 17 ने भागण्याऐवजी 19 ने
भागले असता भागाकार 4 ने कमी येतो तर ती संख्या आहे :
(A) 285
(B) 357
(C) 323
(D) 646
9)
If a number is divided by 19 instead of 17, then the division is reduced by 4,
then the number is:
(A) 285
(B) 357
(C) 323
(D) 646
=======
10) सरळव्याजाने एका रकमेची चौपट रक्कम 8
वर्षांत मिळत असेल तर व्याजाचा दर आहे :
(A) 50%
(B) 37.5%
(C) 39%
(D) 42%
10)
If you get four times the amount in 8 years with simple interest, then the rate
of interest is:
(A) 50%
(B) 37.5%
(C) 39%
(D) 42%
========
वरील प्रश्नांचे उत्तरे स्पष्टीकरणासह मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.....