तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 2
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R. उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) काही माणसे एक काम 100 दिवसात करतात जर
10 माणसे कमी असती तर 10 दिवस जास्त लागले असते तर सुरुवातीला किती माणसे होती ?
(A) 100 माणसे
(B) 105 माणसे
(C) 110 माणसे
(D) 112 माणसे
1)
Some people do one job in 100 days. If there were less than 10 people, it would
have taken more than 10 days. How many people were there in the beginning?
(A) 100 men
(B) 105 men
(C) 110 men
(D) 112 men
==========
2) स्वप्निल एक काम 20 दिवसात पूर्ण करतो.
तेच काम राजेशने चिंटूला सोबत घेवून 12 दिवसात पूर्ण केले. तर मजुरीपोटी त्यांना
मिळालेल्या रु.2800
मजुरीतील चिंटूचा वाटा
किती ?
(A) रु.1050
(B) रु.1120
(C) रु.1440
(D) रु.1680
2) Swapnil completes a task in 20 days.
Rajesh completed the same task in 12 days with Chintu. So what is the share of
Chintu in the Rs. 2800 wages they get as wages?
(A) Rs.1050
(B) Rs.1120
(C) Rs.1440
(D) Rs.1680
==========
3) काही अंतर शारीरिक क्षमता चाचणी मध्ये एक
उमेदवार नेहमीपेक्षा 5/3
पट वेगाने धावला. तर तो
10 मिनिट लवकर पोहचला तर त्याला नेहमी ते अंतर पूर्ण करण्यास किती वेळ लागतो ?
(A) 20 मिनिटे
(B) 24 मिनिटे
(C) 25 मिनिटे
(D) 30 मिनिटे
========
3)
In some distance physical ability test a candidate ran 5/3 times faster than
usual. So if he arrives 10 minutes early, how long does it always take him to
cover that distance?
(A) 20 minutes
(B) 24 minutes
(C) 25 minutes
(D) 30 minutes
========
4) ताशी 48 किमी वेगाने धावणारी 124 मी
लांबीची एक रेल्वे एका पुलाला ओलांडते. जर पुलाची लांबी 196 मी असेल तर त्याला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल ?
(A) 20 सेकंद
(B) 24 सेकंद
(C) 25 सेकंद
(D) 30 सेकंद
4) A 124
m long train running at a speed of 48
km per hour crosses a bridge. If the length of the bridge is 196 m, how long will it take for
the train to cross?
(A) 20 seconds
(B) 24 seconds
(C) 25 seconds
(D) 30 seconds
–––––––––––––––––
5) एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासात पूर्ण भरते तर भरलेली टाकी तळभागाकडील तोटीने 18 तासात रिकामीहोते. जर तो नळ व ती तोटी एकाच वेळी सुरु केल्यास ती
टाकी किती वेळात भरेल ?
(A) 6 तास
(B) 12 तास (C) 34 तास (D) 36 तास
5) A
water tank fills up in 12 hours with a single tap while the filled tank empties
in 18 hours with a bottom deficit. If the tap and the leak start at the same
time, how long will it take to fill the tank?
(A)
6 hours (B) 12 hours (C) 34 hours (D) 36 hours
=============
6) 1
ते 97 पर्यंतच्या विषम
संख्यांची बेरीज किती ?
(A) 2352
(B) 2396 (C) 2401
(D) 2450
6)
What is the sum of odd numbers from 1 to 97?
(A)
2352 (B) 2396 (C) 2401 (D) 2450
==============
7) एका संख्येच्या 1/3 च्या ¼
च्या 1/5 हा 12 येतो तर ती संख्या कोणती ?
(A) 640 (B) 680 (C)
700 (D) 720
7)
If 1/5 of 1/3 of a number is 12 then what is that number?
(A)
640 (B) 680 (C) 700 (D) 720
==========
8) एका चार अंकी संख्येला एका भाजकाने भागले
असता बाकी 73 उरते. परंतु त्या चार अंकी संख्येच्या दुपटीला त्याच भाजकाने भागले
असता बाकी 37 उरते. तर तो भाजक कोणता ?
(A) 100 (B) 110 (C)
111 (D) 109
8)
Dividing a four digit number by one divisor leaves 73 left. But when the same
divisor divides that four-digit number, the remainder is 37. So what is that
divisor?
(A)
100 (B) 110 (C) 111 (D) 109
==========
9) 617
+ 6.017 + 0.617 + 6.0017 = किती
?
(A) 6.2963 (B) 62.965 (C)
629.6357 (D) यापैकी नाही
9) 617 + 6.017
+ 0.617 + 6.0017 = how
much?
(A) 6.2963 (B) 62.965
(C) 629.6357 (D) None of these
=======
10) दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 6 असून त्यांचा लसावि 480 आहे. तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती ?
(A) 84 (B) 90 (C)
96 (D) 108
10)
The ratio of two numbers is 5: 6 and their ratio is 480. So which of the
following is the largest number?
(A)
84 (B) 90 (C) 96 (D) 108
========
-=======================
10/10
ReplyDeleteOk
ReplyDelete