तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक - 1
विषय - गणित
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
====================================
सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार
संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बरोबर उत्तर
निवडायचे आहे आणि O.M.R. उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या
क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करावयाचे आहे.
1) 60 किमी प्रतितास या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी
रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले, तर मालगाडीचा वेग किती ?
(A) 32 km/h (B) 40 km/h
(C) 36 km/h (D) 24 km/h.
1) If a train running at a speed of 60 km per hour leaves
the railway station 6 hours after a train and leaves it behind after 4 hours,
what is the speed of the train?
(A) 32 km / h (B) 40 km / h
(C) 36 km / h (D) 24 km / h.
===========
2) 270 × 0 × 2 × 4 + 400 ची किंमत आहे :
(A) 0 (B) 400
(C)
670 (D) 900
2) 270 × 0 × 2 × 4 + 400 = ?
(A) 0 (B) 400
(C) 670 (D) 900
=========
3) सुमिताने तिच्या मैत्रिणीकडून रु.7000 हे 2 वर्षांसाठी कर्जाऊ घेतले, व्याजाचा
दर दरसाल दर शेकडा 10 असल्यास तिला 2 वर्षानंतर मैत्रिणीला किती रक्कम परत करावी
लागेल ?
(A) रु.4800 (B) रु.8000
(C) रु.8400 (D) रु. 4700
3) Sumita borrowed Rs.7000 from her friend for 2 years, if
the interest rate is 10 per cent per annum, how much will she have to repay to
her friend after 2 years?
(A) Rs.4800 (B) Rs.8000
(C) Rs.8400 (D) Rs. 4700
==================
4) एका आयत व चौरसाची परिमिती समान असून आयताची लांबी 40 मी व रुंदी 32 मी
असेल, तर चौरसाची बाजू किती असेल ?
(A) 12 मी (B) 36 मी
(C) 48 मी (D) 24 मी
4) If the perimeter of a rectangle and a square is equal and
the length of the rectangle is 40 m and the width is 32 m, then what is the
side of the square?
(A) 12 m (B) 36 m
(C) 48 m (D) 24 m
====================
5) विनोदने 200 सेमी लांबीच्या तारेचा एक
काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल?
(A) 100 चौसेमी (B) 50 चौसेमी
(C)
10000 चौसेमी (D) 2500 चौसेमी
5) Vinod made a rectangular square of 200 cm long wire. What
is the maximum area of this right-angled square?
(A) 100 square (B) 50 square
(C) 10000 square (D) 2500
square
==================
6) एक इंजिन तासाला 24500 लीटर पाणी खेचते, एका दिवसात 10 तास इंजिन
चालवण्यात येते,4 दिवसात ते किती लिटर पाणी खेचते ?
(A) 802500 (B) 980000
(C) 98000
(D) 890000
6) An engine draws 24500 liters of water per hour, the
engine runs for 10 hours in a day, how many liters of water does it draw in 4
days?
(A) 802500 (B) 980000
(C) 98000 (D) 890000
===================
7) घनाची बाजू 5 सेमी असेल, तर घनाचे पृष्ठफळ किती चौसेमी असेल?
(A) 25 (B) 625
(C)
125 (D) 150
7) If the side of the cube is 5
cm, what is the surface area of the cube?
(A) 25 (B)
625 (C)
125 (D) 150
===================
8) योग्य विधान निवडा.
A) बाजू दुप्पट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ दुप्पट होते.
B) त्रिज्या दुप्पट केल्यास व्यास चौपट होईल.
C) बाजू तिप्पट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ नऊपट होईल.
D) बाजू दुप्पट केल्यास चौरसाची परिमिती चौपट होईल.
8) Choose the right statement.
A) If the sides are doubled, the area of the square is
doubled.
B) If the radius is doubled, the diameter will be
quadrupled.
C) If the sides are tripled, the area of the square will be
nine times.
D) Double the sides will quadruple the perimeter of the square.
=====================
9) जर m ही समसंख्या असेल तर कोणती समसंख्या
नाही.
(A) 3m (B) 2n + 10
(C) m + 15
(D) 6n ÷ 2
9) If m is an
even number then there is no even number.
(A) 3m (B) 2n + 10
(C) m + 15 (D) 6n ÷ 2
==========================
10) गाडीच्या
किंमतीच्या 7% रकमेचा
विमा काढला जातो. जर एका गाडीचा विमा रु.2996 किंमतीचा असेल तर त्या गाडीची किंमत आहे.
(A) रु.42000 (B) रु.42500
(C) रु.42800 (D) रु.42600
10) 7% of the cost of the car is insured. If the insurance of a car is worth
Rs.2996, then
that car is worth it.
(A) Rs.42000 (B) Rs.42500
(C) Rs.42800 (D) Rs.42600
-=======================
वरील प्रश्नांचे उत्तरे स्पष्टीकरणासह मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.....
तुम्हाला दररोज चाचणी मालिका हवी असल्यास खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.