स्कॉलरशिप / परीक्षेला जाताना सोबत घ्यावयाचे साहित्य यादी.....
१) परीक्षा पॅड
२) हाॅल तिकीट
३) शाळेचे ओळखपत्र
४) घड्याळ
५) पाणी बॉटल
६) २ नग काळ्या बाॅलपेन
मिशन नवोदय प्रश्नसंच मागणीसाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा......
स्कॉलरशीप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..................