नवोदय फॉर्म दुरुस्ती 17/02/2023 शेवटचा दिवस

 नवोदय फॉर्म दुरुस्ती 17/02/2023 शेवटचा दिवस 

नवोदय फॉर्म भरताना काही चुका झाल्या असल्यास चुका दुरुस्त करण्यासाठी आज दिनांक १७/०२/२०२३ अखेर शेवटचा दिवस उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोणकोणते मुद्दे बदलू शकाल ?

१)  GENDER (MALE/FEMALE), 


२) श्रेणी (GENERAL/OBC/SC/ST), क्षेत्रामध्ये परवानगी आहे. (ग्रामीण/शहरी), अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम. "दुरुस्तीसाठी येथे क्लिक करा"


3) AREA (क्षेत्र) RURAL\ URBAN (ग्रामीण\ शहरी)


४) DISABILITY (अपंगत्व)


५) MEDIUM OF EXAMINATION (परीक्षेचे माध्यम)

================================


फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा 

(क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख टाकून लॉग इन करा).........

==================

================




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.