अनुकंपा तत्वावर विना अट नियुक्ती

 


अनुकंपा तत्वावर विना अट नियुक्ती देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सर्व जिल्हा परिषदांना सक्त निर्देश...


अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने त्यासाठी पदभरती बंदी किंवा आकृतीबंध (रोस्टर) मंजुर नसल्याची कारणे पुढे करून प्रस्ताव नाकारणे किंवा प्रलंबित ठेवण्यात येऊ नयेत असे स्पष्ट आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहे..


परिपत्रक :

अनुकंपा तत्त्वावर भरतीबाबतचे सर्व शासन निर्णय / परिपत्रक पाहण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.