नवोदय तयारी (गणित उदाहरणे स्पष्टीकरणासह) (NAVODAY PREPARATION)

 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 

प्रश्न :  12 डझन पेन्सिलींची किंमत 270 रुपये असेल तर 3 डझन पेन्सिलींची किंमत आहे :

(A) 6.75 रुपये                        

(B) 22.5 रुपये         

(C) 67.5 रुपये                     

(D) यापैकी नाही.

=================

स्पष्टीकरण :~ एक डझन पेन्सिलींची किंमत =  270 / 12

म्हणून 3 डझन पेन्सिलींची किंमत = 270/12 ✖ 3 = 67.5 रुपये

 म्हणून उत्तर पर्याय क्र.(C)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 

प्रश्न :  खालील गटातील वेगळी संख्या आहे  :  

(A) 61                        

(B) 91         

(C) 71                     

(D) 41   

=============

स्पष्टीकरण :~ 

61, 91, 71, 41 या चारही संख्या विषम संख्या आहेत. 

त्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. 

परंतु 91 ही संयुक्त संख्या आहे व इतर संख्या या मूळसंख्या आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्र.(B)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.