नवोदय तयारी (गणित उदाहरणे स्पष्टीकरणासह) (NAVODAY PREPARATION)

 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 

प्रश्न :  169 × 64 = 10816; तर 16.9 × 0.064 = किती ?

(A) 1.0816                        

(B) 10.816         

(C) 0.10816                    

(D) 0.010816   

=================

स्पष्टीकरण :~ 

गुण्य व गुणक यांमध्ये मिळून एकूण 4 दशांश स्थळे आहेत. 

म्हणून 169 × 64  या पूर्णांकांच्या दिलेल्या गुणाकारात 4 दशांश स्थळे राहतील अशा तऱ्हेने दशांश चिन्ह लिहिले.

म्हणून उत्तर पर्याय क्र.(A)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 

प्रश्न :  खालील गटातील वेगळी संख्या आहे  :  

(A) 61                        

(B) 91         

(C) 71                     

(D) 41   

=============

स्पष्टीकरण :~ 

61, 91, 71, 41 या चारही संख्या विषम संख्या आहेत. 

त्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. 

परंतु 91 ही संयुक्त संख्या आहे व इतर संख्या या मूळसंख्या आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्र.(B)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.