आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे
खालील प्रक्रिया FOLLOW करा
1. voter helpline हे app डाऊनलोड करा
⬇
2. voter registration ला क्लिक करा.
⬇
3. फॉर्म 6 b ला क्लिक करा.
⬇
4. Lets start ला क्लिक करा.
⬇
5. आपला मोबाईल नंबर टाका.
⬇
6. आपल्याला otp येईल तो टाका
⬇
7. otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.
⬇
8. voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा.
⬇
9. voter id नंबर टाका व राज्य महाराष्ट्र निवडा.
⬇
10. नंतर proceed क्लिक करा.
⬇
11. आता तुमचा आधार नंबर टाका.
⬇
12. Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
9665779989
ReplyDelete