आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज भरताना जर आपल्याकडून चुकीचा फॉर्म भरलेला असेल म्हणजे चुकीचा संवर्ग निवडलेला असेल किंवा इतर काही दुरूस्ती करायची असेल तर आपला फॉर्म आपण Withdraw करू शकतो तसेच नव्याने लगेच फॉर्म भरू शकतो.
आंतरजिल्हा बदली फॉर्म अपडेट INTER DISTRICT TRANSFER FORM UPDATE
0
August 08, 2022