कुतूहल भाग - 13 भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती व २७ वा नागरिक सर्वसामान्य नागरिक तर बाकी २५ व्यक्ती कोण ?

 

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात तर सामान्य व्यक्ती 27 वा

 नागरिक असतो बाकी 25 नागरिक कोण ? ते पहा

 

नागरिक (01) – राष्ट्रपती, ज्या आता द्रौपदी मुर्मू आहेत.


द्वितीय नागरिक (02) – उपराष्ट्रपती


तृतीय नागरिक (03)- पंतप्रधान, नरेंद्र मोदी हे या स्थानावर आहेत.


चौथे नागरिक (04)- (संबंधित राज्यांचे) राज्यपाल


पाचवे नागरिक (05) – देशाचे माजी राष्ट्रपती. ( सध्या या स्थानावर

 माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहेत. रामनाथ कोविंद निवृत्त

 झाल्यानंतर ते 5व्या क्रमांकाचे नागरिक बनतील.)


पाचवे नागरिक (A) (05A) – देशाचे उप पंतप्रधान


सहावे नागरिक (06) – भारताचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष


सातवे नागरिक (07)- केंद्रीय कॅबिनेट मंत्री, (संबंधित राज्यांचे)

 मुख्यमंत्री, नीति आयोग उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि

 लोकसभेतील विरोधी पक्षनेते.


सातवे नागरिक (A) (07A) – भारत रत्न पुरस्कार विजेते


आठवे नागरिक (08) – भारताचे मान्यता प्राप्त राजदूत


नववा नागरिक (09) – सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश


नववा नागरिक (09) (A) – युनिअन पब्लिक सर्व्हीस कमिशन

 (UPSC) चे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक

 आणि महालेखा परीक्षक

10 वे नागरिक – राज्यसभा उपाध्यक्ष, उप मुख्यमंत्री, लोकसभेतील

 उपसभापती, नीति आयोगाचे सदस्य, राज्यमंत्री


11 वे नागरिक – ॲटर्नी जनरल, कॅबिनेट सचिव, उप राज्यपाल


12 वे नागरिक – रॅंक ऑफिसर्सचे प्रमुख किंवा पूर्व जनरल


13 वे नागरिक – राजदूत


14 वे नागरिक – विधानसभा स्पीकर, उच्च न्यायलयाचे चीफ जस्टिस


15 वे नागरिक – राज्यातील कॅबिनेट मंत्री, केंद्रशासित राज्यांचे

 मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी काउन्सिलर


16 वे नागरिक – लेफ्टनंट जनरल


17 वे नागरिक – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जातीचे

 राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष


18 वे नागरिक – राज्य विधान मंडळाचे सभापती व अध्यक्ष,

केंद्रशासित प्रदेशातील मंत्री


19 वे नागरिक – संघ शासित प्रदेशांचे मुख्य आयुक्त


20 वे नागरिक – राज्य विधानसभाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष

21 वे नागरिक – खासदार


22 वे नागरिक – राज्यातील उपमंत्री23 वे नागरिक – आर्मी

 कमांडर, राज्य सरकारचे मुख्य सचिव


24 वे नागरिक – उप राज्यपाल रँकचे अधिकारी


25 वे नागरिक – भारत सरकारचे अतिरिक्त सचिव


26 वे नागरिक – भारत सरकारचे संयुक्त सचिव


27 वे नागरिक – सर्वसामान्य जनता


याआधीचे कुतूहल भाग - १ ते १2 वाचण्यासाठी खालील CLICK

 HERE या बटणावर क्लिक करा...


source - INTERNET


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.