|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : XI + IV × II = ………….
(1) XXX
(2) XIX
(3) XVII
(4) XV
=================
स्पष्टीकरण :~
IV × II = 4 × 2 = 8 आणि XI = 11;
म्हणून XI + IV × II = 11 + 8 = 19 = XIX.
म्हणून उत्तर पर्याय (2)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================