बुद्धिमत्ता चाचणी आजचा अभ्यास भाग 9 (INTELLIGENCE TEST-aajcah-abhyas- part 9)

 

 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||


 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला


6  बुद्धिमत्ता चाचणी 6

 

प्रश्न : गटात न बसणारी संख्या ओळखा.

(1) 102                                

(2) 68

(3) 153                               

(4) 137

=================

 स्पष्टीकरण :~ 

पर्यायातील 102, 85 व 153 या संख्यांना 17 ने निःशेष भाग जातो. 

पण 137 ला मात्र 17 ने भाग जात नाही. 

म्हणून 137 ही संख्या गटात बसत नाही.

म्हणून उत्तर पर्याय क्र.(4)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.