|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : पावणेदहा
हजारांपेक्षा सव्वाबारा हजार ही संख्या कितीने मोठी आहे ?
(1) 2750
(2) 1500
(3) 2500
(4) 2475
============
स्पष्टीकरण :~
‘कितीने मोठी?’ म्हणून
वजाबाकीची क्रिया.
सव्वा बारा हजार =
12250
- पावणे दहा हजार = 9750
फरक = 2500
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================