मराठी आजचा अभ्यास भाग 8 (marathi_aajcha_abhyas_part-8)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला

&  मराठी &


प्रश्न : ‘देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी जीवाचे बलिदान ........ . हे वाक्य भूतकाळात लिहिण्यासाठी योग्य क्रियापद निवडा.

(1) दिले                            

(2) देणार

(3) देतील                           

(4) देत आहेत

=================

स्पष्टीकरण :~

 प्रश्नातील वाक्यातील उदाहरण हे पूर्वी घडून गेलेले आहे. 

हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी घडून गेलेले क्रियापद वापरणे योग्य आहे. 

दिले या क्रियापादावरून क्रिया पूर्वीच्या काळात झालेली आहे याची माहिती मिळते. 

म्हणून उत्तर पर्याय क्र.(1)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.