बुद्धिमत्ता चाचणी आजचा अभ्यास भाग 8 (INTELLIGENCE TEST-aajcah-abhyas- part 8)

 



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||


 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला


6  बुद्धिमत्ता चाचणी 6

 

प्रश्न : गटात न बसणारे पद ओळखा.

(1) शरद                               

(2) शिशिर

(3) किरण                             

(4) हेमंत

==================

 स्पष्टीकरण :~ 

दिलेल्या पदांमध्ये शरद, शिशिर व हेमंत ही ऋतूंची नावे आहेत

किरण हा ऋतू नाही

म्हणून उत्तर पर्याय क्र.(3)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.