आजची व्याख्या / नियम भाग 8 (AAJCHI VYAKHYA PART 8)


|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


आज लक्षात ठेवायची व्याख्या / नियम   œ


मोठ्यात मोठी – एक अंकी संख्या 9 आहे, 

मोठ्यात मोठी –  दोन अंकी संख्या 99, 

मोठ्यात मोठी –  तीन अंकी संख्या 999 आहे. 

याप्रमाणे 9 वाढवीत जाणे.

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.