|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : दोन अंकी सम
संख्या किती ?
(1) 45
(2) 90
(3) 30
(4) 25
=================
स्पष्टीकरण :~
एकूण दोन अंकी संख्या = 90.
त्यातील सम संख्या= 45 व विषम संख्या = 45.
म्हणून उत्तर पर्याय (1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================