मराठी आजचा अभ्यास भाग 7 (marathi_aajcha_abhyas_part-7)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला

&  मराठी &


प्रश्न : ‘तिचा मधुर आवाज सर्वांना आवडतो.’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

(1) तिचा                           

(2) आवाज

(3) मधुर                             

(4) आवडतो

=================

स्पष्टीकरण :~ 

वाक्यात तिचा हा शब्द सर्वनाम आहे. 

आवाज = नाम, गोड = विशेषण , आवडतो = क्रियापद.

म्हणून उत्तर पर्याय क्र.(1)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.