|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : गटात न बसणारे पद ओळखा.
(1) फळा
(2) शिक्षक
(3) विद्यार्थी
(4) मुख्याध्यापक
==================
स्पष्टीकरण :~
दिलेल्या पदांमध्ये फळा
सोडून सर्व शाळेशी सबंधित सजीव पदे आहेत.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================