|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
आज लक्षात ठेवायची व्याख्या
लहानात लहान – एक अंकी संख्या 1 आहे,
दोन अंकी संख्या 10, तीन अंकी 100 आहे.
याप्रमाणे 0 वाढवीत जाणे.
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================