यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु
मुदत - 6 जुलै 2022 ते 15 ऑगस्ट 2022
अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्यासाठी खालील APPLICATION FORM या बटणावर क्लिक करा
विविध अभ्यास क्रमाचे प्रॉस्पेक्ट (माहितीपत्रक )
डाउनलोड करण्याची लिंक 👇👇👇
दररोजचा नवनवीन शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा. (कोणत्याही एकाच ग्रुपला add व्हा. ग्रुप only admin setting असेल.)