नवोदय तयारी (गणित उदाहरणे स्पष्टीकरणासह) (NAVODAY PREPARATION)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 

प्रश्न :  2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व संख्या आहेत :  

(A) विषम संख्या                        

(B) सम संख्या         

(C) मूळ संख्या                     

(D) संयुक्त संख्या   

===============

स्पष्टीकरण :~ 

2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व मूळ संख्या आहेत;

 कारण या संख्यांना ती संख्या स्वतः व 1 याव्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही.

म्हणून उत्तर पर्याय क्र.(C)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.