|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
(नवोदय 5 वी )
प्रश्न : 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज आहे :
(A) 25
(B) 180
(C) 225
(D) 405
================
स्पष्टीकरण :~
स्पष्टीकरण = 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्या = 41, 43, 45, 47, 49.
यांतील मधली संख्या = 45.
आता एकूण बेरीज = मधली संख्या × एकूण संख्या (5) = 45 × 5 = 225.
म्हणून उत्तर = 225.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(C)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================