|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
(नवोदय 5 वी )
प्रश्न : पहिल्या पंधरा मूळ संख्यांतील सर्वात मोठी व सर्वात लहान मूळ संख्या यातील फरक किती ?
(A) 47
(B) 41
(C) 46
(D) 45
===============
स्पष्टीकरण :~
पहिल्या पंधरा मूळ संख्यांतील मोठी मूळ संख्या = 47 व लहान मूळ संख्या = 2.
फरक म्हणजेच वजाबाकी करायची - 47 - 2 = 45.
म्हणून उत्तर
पर्याय क्र.(D)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================