नवोदय तयारी (गणित उदाहरणे स्पष्टीकरणासह) (NAVODAY PREPARATION)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


 (नवोदय 5 वी )  œ

 


प्रश्न : खालीलपैकी परस्पर (सह) मूळ संख्यांची जोडी –––– आहे :

(A) 4, 12      

(B) 5, 10       

(C) 2,15             

(D) 7,21

=============

स्पष्टीकरण :~ 

2 व 15 या व्यतिरिक्त सर्व जोड्यांचे सामाईक विभाजक नाहीत. 

पण 2 व 15 चे एकही सामाईक विभाजक (1 वगळता ) नाहीत. 

म्हणून उत्तर पर्याय क्र.(C)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.