|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
(नवोदय 5 वी )
प्रश्न : *49*2 या संख्येतील * च्या ठिकाणी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किंमतीतील
फरक 89910 आहे तर * च्या ठिकाणी अंक असेल :
(A) 9
(B) 8
(C) 1
(D) 0
==================
स्पष्टीकरण :~
दिलेल्या संख्येतील * च्या ठिकाणच्या स्थानिक किंमतीतील फरक ‘89910’ आहे.
यांतील उजवीकडील पहिला अंक ‘8’ आहे. 8 मध्ये 1 मिळवल्यास * च्या ठिकाणचा अंक मिळतो.
म्हणून 8 + 1 = 9 हा * च्या
ठिकाणचा अंक आहे.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(A)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================