|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
(नवोदय 5 वी )
प्रश्न : खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल ?:
(A) 231
(B) 233
(C) 235
(D) 232
स्पष्टीकरण :~
विषम संख्या × सम संख्या = सम संख्या.
उदा. 232 ही सम संख्या × 3 ही विषम संख्या = 696 ही सम संख्या होईल.
म्हणून उत्तर पर्याय क्र. (D)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================