|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : 1 ते 100
पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत ?
(1) 25
(2) 75
(3) 74
(4) 72
=============
स्पष्टीकरण :~
1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.
उरलेल्या 75 पैकी 1 ही मूळसंख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
म्हणून एकूण
संयुक्त संख्या 74 आहेत.
म्हणून उत्तर पर्याय (3)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================