|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : गटात न बसणारे पद ओळखा.
(1) आग्नेय
(2) पूर्व
(3) दक्षिण
(4) पश्चिम
==============
स्पष्टीकरण :~
दिलेल्या चार पर्यायांमध्ये पूर्व, दक्षिण, पश्चिम या मुख्य दिशा आहेत आणि आग्नेय ही उपदिशा आहे.
म्हणून उत्तर पर्याय
क्र.(1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================