|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
आज लक्षात ठेवायची व्याख्या
एक अंकी एकूण संख्या 9 आहेत.
तर 2 अंकी 90, तीन अंकी 900 आणि
चार अंकी एकूण संख्या 9000आहेत.
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================