मराठी आजचा अभ्यास भाग 5 (marathi_aajcha_abhyas_part-5)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला

&  मराठी &


प्रश्न : ‘खेळणे’ या क्रियापदाचे वर्तमानकाळी क्रियापद कोणते ?

 (1) खेळत आहे    

(2) खेळला    

(3) खेळणार   

(4) खेळला होता

============

स्पष्टीकरण :~ 

प्रश्नात खेळणे हे क्रियापद असून या क्रियापदाचे वर्तमानकाळी क्रियापद म्हणजे क्रिया चालू असणारे हे दर्शविते म्हणजेच खेळत आहे या क्रियापदावरून क्रिया चालू असण्याची दर्शविते. 

म्हणून उत्तर पर्याय क्र.(1)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.